स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत विमल परत आली आहे. तिला पुन्हा एकदा मालिकेत पहायला चाहते खूप उत्सुक होते. अभिनेत्री सीमा घोगळे हिने सेटवरच्या अनेक गमतीजमती सांगितल्या. पहा विमल म्हणजेच अभिनेत्री सीमा घोगळेची मुलाखत फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.